धारावी म्हणजे तुंबलेले नाले, चारी कडे गरिबी,खराब रस्ते असेच काहीसे चित्र आपल्या नजरे पुढे येते पण आता हे चित्र बदलणार असेच..धारावी पुनर्विकास प्रकल्पच्या अंतर्गत 22 मजल्याचे दोन टॉवर बांधण्यात येणार आहे..ह्या योजनेला हिरवा कंदील मिळाला असून हे काम लवकरच सुरु होईल ..राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे त्यासाठी 5 सेक्टर तयार करण्यात आले आहे हा प्रकल्प अंतर्गत एक टॉवर बांधण्यात आला असून त्यात 331 रहिवाशीचे पुनर्वसन करण्यात आले आहे..दोन टॉवर मधे 687 घरे बांधण्यात येणार आहे..म्हाडा च्या मुंबई मंडल कडून लवकरच बांधकामाला सुरुवात होईल या इमारतींचे काम पुढील व वर्षी पूर्ण करण्याची योजना आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews